Kaayguru.Marathi

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

हृदयदिन

मित्र मैत्रिणींनो, आज " जागतिक हृदय दिन " त्यानिमित्ताने तुम्हांस माझा ❤️ नमस्कार!🙏

प्रिये !  तुझ्या  प्रेमाचा मी
मनापासून केला स्विकार
दोहोंच्या साथ - सोबतीने
हृदयापासून देऊ आकार 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२१ टिप्पण्या:

  1. वाहहह खुप सुंदर ह्रदयस्पर्शी रचना सर...👌👍💐🍫💛
    जागतिक ह्रदयदिनाच्या ह्रदयापासुन हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लेख .. 🌷
    खूप खूप शुभेच्छा...!!
    आबा

    उत्तर द्याहटवा
  3. ह्दयदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान.. हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...