मी लिहायचो तुझ्या माझ्या गप्पा
ती होती एक सुंदर निळी डायरी !
त्यात लाल अक्षरात लिहिली होती
मी पहिल्या प्रेम पत्राची गोष्ट भारी
तुला भेटायला गुलाबपुष्प घेऊन
आलो होतो मी हिमतीने तुझ्या घरी
पण तू मला मी तुला भेटलेच नाही !
कारण दोन कुत्रे होते गेटवर भारी
डोळ्यात तेल घालून बसलो मी
तू येण्याची वाट पाहत तुझ्या दारी
अखेर सूर्य मावळून आली सांजवेळ
दिवे लागणीला झाली भेट आपुली खरी!
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
अरे बापरे लयच भारी लिहलं...कोण होती ती ललना..एकदम डायरीच्या पानावर उतरली...मस्त मस्त कविता मजा आली...🤣🤣 पुष्पा भोसले
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार 🙏
हटवाखूप छान भेट.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाअप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार 🙏
हटवासुंदर 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा