माझा नोकरीची पहिली कमाई
कमाई हाती येता आनंद मोठा
आकाश ठेंगणे लाभता कमाई
कमाई येता गर्व नको रे खोटा
नोकरीची पहिली कमाई देते
देते शिकवण नको कधी उतू
कष्ट कर तू स्वाभिमाने सदैव
सदैव तीनही काळी सहा ऋतू
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम शब्दसौंदर्य आणि सुंदर संदेश सरजी✍️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌
उत्तर द्याहटवाMastch 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👍👍
उत्तर द्याहटवा