प्रिये ओळखीच्या गर्दित तू नसली तर
तो एकांत वाटतो ग् तसा नकोनकोसा
पण... तू अन् मी दोघं असता जवळ
प्रिये, वाटे एकांत लाभावा षण्मासाचा
प्रिये, एकांत त्या क्षणी हृदयाच्या खणी
उधाण यावे जसे प्रीतिचा ग् सागरी
मिलनाचा नभांगणी मी चंद्र तू चंद्रिका
नको कुणी तिजा आपुल्या स्वप्ननगरी
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूपच छान 👌👌
उत्तर द्याहटवाNice👍
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवा👌👌👌अतिशय सुंदर रचना
उत्तर द्याहटवाव्वाऽ
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना 👌
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
आबा...✍️