[आज दि. २४ मे: " ब्रदर्स डे " - भ्राता दिवस
त्या निमित्ताने भावांना शब्दसुमनांनी शुभेच्छा!💐]
भाऊ तू माझा गुणाचा किती वर्णू तुझी ख्याती
तू तर भासे बंधु कृष्ण या भूतलावरती !
भाऊ माझा प्रेमाचा जसा शिंपल्यातील मोती
अखिल विश्वात पोहचली भावा तुझी रे यश-किर्ती !
भाऊ माझा लाखात एक शोभून दिसतो लई भारी
तुझा एक शब्द ऐकताच घडते मला आनंदवारी
भाऊ माझा हो दिलदार मन - हृदयाने लई भारी
त्यास ज्ञान-धनाची ना कमी गज अश्व झुले दारी
देवा प्रार्थना करीतो तुज दे ! आयुरारोग्य भावाला
द्यावा प्रेमभावे आशीर्वाद कष्ट आणि कर्तृत्वाला !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाभाऊ भाऊच असतो 👌👌👍
उत्तर द्याहटवाभावाविषयी खुप सुंदर भावना व्यक्त केल्या सर
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दाविष्कार सरजी...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुरेख रचना 👌👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवासुंदर खूप छान कविता
उत्तर द्याहटवासुंदर खूप छान कविता
उत्तर द्याहटवा