मी स्वकष्टे मिळविले सर्व काही
तू स्वतःला करावे रे आधी सिद्ध
सिद्ध होता खूलतील दिशा दाही
तुला सांगतो समजून घे ना तू
तू डोक्यात भरुन घे सारे काही
कर्तृत्वाला आभाळ ठेंगणे होई
होई जन गुलाम आपणा ठायी
विचार ऐकावे जे असे प्रेरक
प्रेरक व्हावे जगी नको मारक
काया वाचा मने ना त्रासावे कुणा
कुणा तरी व्हावे हो उपकारक
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर शब्दरचना..... 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवासुंदर शब्दांत गुंफण केली सर कविता....👌👌👌👍
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा