Kaayguru.Marathi

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

ती भावना! [ हायकू ]

भावना तिची
बेईमान नव्हती
कळली हो ती

दखल तिची
घेतली मी कधीची
उदात्ततेची !

प्रीत वेडी ती
हृदयी केली घट्ट
तिच्या तो हट्ट !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल
  " पुष्प "

७ टिप्पण्या:

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...