कुणाच्या प्रेमात कोण?
आपण विचारावे कसे
सवाल ऐकताच येते हो
दुसऱ्याला आपल्यावर हसे !
पुत्र म्हणून...मी आहे हो
आईच्या वात्सल्य प्रेमात
अन् आकंठ बुडालोय मी
प्रिय बाबाचा विश्वासात!
पती म्हणून... पत्नीवर
करतो मी जिवापाड प्रेम
मला वाटते तुमचे माझे
अन् जगभर असेल सेम!
कुटुंब प्रमुख म्हणून तर
सगळ्यांचा मला लळा
चंदनाची शितलता जपून
फुलवितो प्रेमाचा मळा !
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
अप्रतिम लेखनशैली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 🌹🙏
हटवाअप्रतिम लेखनशैली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर समिक्षा... मनापासून आभार 🙏
हटवाअप्रतिम काव्य 👌👌
उत्तर द्याहटवामन:पूर्वक धन्यवाद 🌹🙏
हटवामनापासून धन्यवाद 🌹🙏
हटवामनापासून धन्यवाद 🌹🙏
हटवाअप्रतिम! खूपच सुरेख रचना!
उत्तर द्याहटवाखूप खूप आभार 🙏
हटवाखूप छान
हटवाखूपच अर्थपूर्ण लिहल आहे..सुंदर रचना केली..एक घरातली व्यक्ती प्रत्येकावर विविध रूपात प्रेम करत असते..प्रेमाची व्याख्या ,प्रेमाच रूप प्रत्येक घटकांसाठी वेगळ असतं..त्याच प्रेमाने नाते फुलतात अधिक दृढ होतात.....पुष्पा भोसले
उत्तर द्याहटवामॅडम,प्रेरक समिक्षा नोंदविल्याबद्दल मनापासून आभार 🙏
हटवाखुपच सुंदर रचना.....👌👌🙏🙏💐💐
उत्तर द्याहटवा