राजवाड्यात एकटे दुकटे जाणे
सदान् कदा असते धोकादायक
कडक कायदा शिस्तीच्या नावे
घटना घडती तिथे भयानक !
शहाण्या माणसाने जाणून घेऊ नये
राजवाड्याचे धोकादायक रहस्य !
पावलोपावली अन् क्षणोक्षणी
निनादत असते तिथे भयानक हास्य!
धोकादायक रहस्याने भरलाय एक वाडा
ठिकाण पुणे शनिवारवाडा नाव
काका मला वाचवा!अजूनही येतो आवाज
ऐकताच चऽऽर्र होई पण लागत नाही ठाव!
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सुंदर 👌
उत्तर द्याहटवाNice...👌👌👌
उत्तर द्याहटवाWOW
उत्तर द्याहटवाखूपच छान लेख..👌
पण वास्तव असंच आहे...!
आबा...✍️
Perfect lines combination, सुरेख मांडणी
उत्तर द्याहटवासुंदर सरजी
उत्तर द्याहटवाफारच सुंदर रचना ✍️✍️👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दगुंफन सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाछान👍
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना
उत्तर द्याहटवा