एक गोड स्वप्न मी पाहिले
प्रिये!अमृतात न्हाली तू!
माझे भाग्य फळा आले
आज स्वप्नसुंदरीचे भाळी मी
कुंकू माझ्या नावाचे लाविले!
प्रिये! मधाळलेल्या देहाने
तू समर्पित मजला केले !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
आईने गाजरं किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या गाजराचा ...