Kaayguru.Marathi

बुधवार, ऑगस्ट १४, २०२४

शुभ सकाळ

नभाने लावियेला भाळी 
सौभाग्याचा कुंकूम तिलक 
मिठीत घेण्या आतुरला 
सृष्टीचा चैतन्यदायी पालक

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

५ टिप्पण्या:

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...