उपक्रम क्र- १०
विषय- देवाचिये द्वारी
दिनांक -३१/०३/२०२५
—------------------------------------
आलो तुझ्या द्वारी। तुला पाहावया।
पायी चालोनिया । विठूराया ।।१।।
उभा वाळवंटी । वारकरी मेळा
पाहाया सोहळा । आषाढीचा ।।२।।
नित्य माझा नेम । गातो तुझे नाव ।।
अन्य नसे ठाव । तुझे विना ।।३।।
घ्यावे कडेवरी । सोडुनिया हात ।।
तुच माझा तात । पांडुरंगा। ।।४।।
सोडून गाभारा । यावे घाई घाई।।
होऊनिया आई । पांडुरंगा ।।५।।
करीतो प्रार्थना । पुरवावी आस ।।
लाभो तुझा वास । सदोदित ।।६।।
©® प्रा पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प "
अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवाजय हरी विठ्ठल
हटवाअप्रतिम सर
उत्तर द्याहटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
उत्तर द्याहटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏🙏🙏
हटवा👌🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई💐🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना... Sir
जय जय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवाजय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवाअप्रतिम....!👌🏻
उत्तर द्याहटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏🙏🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏🙏🙏
हटवाजय हरी विठ्ठल
उत्तर द्याहटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏🙏🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏🙏🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏🙏🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवाजय जय विठ्ठल रखुमाई 💐🙏
हटवा