Kaayguru.Marathi

प्रित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१

नको न् रुसवा

नको रुसवा!



राणी,थोडं तुझं आणि थोडं माझं
पण  तसूभरही नसावं  उणं-दुणं !
दोघं  मिळून करु या  ग्  आपण
सुखी-समाधाने  आपलं जगणं !

संसार म्हटला की आलचं राणी
कधी  थोडं रुसणं थोडं फुगणं !
फक्त  काही मिनिटांतच दिसावे
डोळ्यात  प्रीती  गालात  हसणं !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
    

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...