Kaayguru.Marathi

रविवार, एप्रिल २१, २०२४

साडी [ चारोळी]

अंगभर साडी-चोळी
सौंदर्याला देई निखार
वस्राविना उघडा देह
पाहता वाढवी विकार

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम सुंदर चारोळी, सामाजिक संदेश

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...