रोटी कपडा आणि मकान
सोबतीला जीवनसाथी छान
कितीही आली संकटे तरी
स्फुरते संसाराचे सुरेल गाण
रोटी कपडा आणि मकान
नातं अन् मर्यादांचे ठेवा भान
बहरते सहजीवनाची वेल
समाजात लाभे कीर्ती महान
रंगोत्सवावाच्या गर्दित सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...
अप्रतिम लेखनशैली सरजी ✍️👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर रचना ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर ✍🏻
उत्तर द्याहटवा