प्रिये...अपूर्ण डायरी वाचून
ठेवू नये कधी विश्वास !
आयुष्यभर क्षणाक्षणाला
गुदमरत राहतो श्वास !
अपूर्ण डायरीची पाने
जतन करु नये हृदयात
एकच कळते बाजू अन्
दुसरी बाजू राहते अंधारात !
अपूर्ण डायरीची पाने
फाडून टाकावी टराटरा
विश्वासाने लिहावी डायरी
वाचतांना नाचावा मनमयुरा!
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सुंदर
उत्तर द्याहटवाChhan👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👍👍👌👌
उत्तर द्याहटवासुंदर सरजी
उत्तर द्याहटवा