सोड ना रे तू आता
रोज स्वप्नात माझ्या येणे
आता झाले मी दुज्याची
गाऊ दे मज सुखाचे गाणे
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
मला नको सोने-चांदी अन् रुपे काही
नको पैसा - अडका धन-धान्य संपत्ती
तुझ्याशिवाय काहीही जमणार नाही
तू तर माझी जीवनाची वैभव लक्ष्मी !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...